loading..
Q1. What is the purpose of a warehouse?
A warehouse is a commercial building used for storage of goods and making them available easily and smoothly when needed.
Q2. What are the processes carried out in a warehouse?
Warehouse process comprises of receiving the commodities, put away, storage, picking, packing, and placing orders.
Q3. What is a warehouse receipt?
A warehouse receipt is a document that provides proof of ownership of commodities that are stored in a warehouse, vault, or depository for safekeeping.
Q4. What are the advantages of warehouse receipts?
Warehouse Receipts help to modernize and enhance the efficiency of agricultural marketing systems and enable farmers to store commodities. This allows them to sell commodities when the price is attractive, rather than be forced to act as “price takers” right after harvest.
Q5. From where I can get the warehouse receipt?
Warehouse receipts will be provided from the warehouse after successful submission of the commodities.
Q6. Where can I use the warehouse receipt?
At financial institutions engaged in warehouse financing
Q7. What is warehouse receipt financing?
Warehouse financing is a form of inventory financing where loans are made by financial institutions to a producer, manufacturer, or processor on behalf of an existing inventory, goods or commodities.
Q8. Can I reserve storage space in the warehouse?
Yes
Q9. How can I reserve storage space in the warehouse?
Through Ann Dhan App you can reserve nearby warehouses according to your requirement.
Q10. How can I get Ann Dhan app?
Download from play store.
Q11. How to deposit the goods to the warehouse (transportation)?
After successful completion of a warehouse request through Ann Dhan App, you will be contacted from the corresponding warehouse operators. Once the corresponding warehouse is available to have your deposit then you might take them by yourselves to the warehouse.
Q12. What are the deposit charges?
Start with Rs. 3.50/- per month for one bag.
Q13. For how much time can I keep the goods in the warehouse?
Up to 6 months for grains & pulses and up to 2 years for cash crop like cotton.
Q14. What are the procedures at warehouse, once the commodities are brought?
On arrival of goods to the warehouse, following steps shall be
taken:
I. Submission of Deposit Application.
ii. Entry of loaded vehicles in the premises after making entries
in gate Register.
iii. Weighment of the stocks
iv. Assaying the quality of the stocks.
vi. Stacking of stocks in the godown.
vii. Preparation of the necessary records.
viii. Issuance of electronic warehouse receipt through Ann Dhan
platform.
Q15. Will there be any security measures for my commodities?
Yes
Q16. Will there be any insurance on my commodities?
Yes. The commodities are fully insured for any loss.
Q17. What will be the insurance rate?
Included in storage fee.
Q18. How do I approach Whrrl for a loan?
Through Whrrl website or through Ann Dhan App.
Q19. Who can apply?
Farmers, FPO, Traders, Millers, Processors.
Q20. How to use Ann Dhan App?
Download from Play store or from our website.
Q21. What are the elements in this app?
Find warehouses nearby you, connect with warehouses, make online loan application, connect with banks, sell your commodities online.
Q22. How to make a deposit request in the app?
Check our video on YouTube.
Q23. What are the documents required?
For Farmers: - Aadhar Card, Bank Details, Land Record
For other entities: - PAN Card, Registration Documents, Financial
Data, Address Proof.
Q24. How can a farmer onboard your platform?
Through Ann Dhan App.
Q25. What are the pre-requisites in availing a loan from Whrrl?
Storage of goods in warehouse is only prerequisite.
Q26. In which warehoused can I store commodities to avail a loan?
Whrrl has a network of more than 1125 warehouses across states like Maharashtra, Gujarat, Haryana, Rajasthan, etc. Commodities can be stored in any warehouses on our network. In addition, for any deposit greater than 3Cr we can arrange private warehouses in any part of India.
Q27. Which all banks accept these warehouse receipts for a loan?
All the nationalized, private & co-operative banks. In addition, number of NBFCs and Credit co-op societies also lend against warehouse receipts.
Q28. How long does it take for the loan against WHR to get sanctioned?
Real time loan sanctioning on online application.
Q29. Where will I receive my loan amount?
In your Aadhar linked bank account or company’s bank account.
Q30. Where can I use this loan amount?
WHR finance is an open-ended use loan. It can be used for working capital, for household expenses, for paying school fee, for marriages. The choice is of the farmers.
Q31. Which all commodities are covered under WHR financing?
All non-perishable commodities like Paddy, Rice, Rice, Pulse and cash crop like Cotton, Turmeric. Spices Can be deposited.
Q32. Minimum quantity of commodity required?
No minimum quantity.
Q33. What is the ROI with regards to Warehouse financing?
Rate of interest is typically 9-10% p.a for farmers but 3 % Interest subvention is available for prompt payment. Thus, effective ROI to farmers is only 6% p.a
Q34. What are the minimum & maximum loan amounts that can be availed?
Loan amount is typically 70% of the deposit amount.
Q35. What will be the repayment period?
Loan tenure is 3-6 months.
Q36. What will be the repayment mode?
Bullet repayment of the principal and monthly interest repayment.
Q37. What happens next after completion of my loan application?
The loan application goes to a bank officer online and immediately loan is sanctioned Money is disbursed to the bank account of the borrower.
Q38. How the WHR is issued?
Warehouse receipts are issued Online.
Q39. Is there any processing fee in Whrrl?
Whrrl does not charge any processing fee to the farmers, however the banks have their own processing fee in addition to the rate of interest they charge
Q40. Can I repay a loan in installment?
Interest is payable on monthly basis and principal amount is paid at the end of the Paid at the end of the Loan duration.
Q41. What are the delivery processes?
Once the loan is repaid, farmers are free to take delivery of goods from the warehouses.
Q42. Is partial release of commodity possible?
On partial repayment of the principal loan amount, partial release of commodity is allowed.
Q43. Will there be any support with regards to the trading of commodity?
The depositors/borrowers will be able to sell their commodities online on our trading platform.
Q44. When are the commodities released?
On repayment of loan
Q45. Does the payment from the buyer directly reach out to the farmer?
The Loan is repaid first and excess amount goes to Farmer
Q46. What happens in case of an ‘overdue’?
In case of an overdue, loan amount that has not been paid, the bank has the right to sell of the goods in any market.
Q47. Any other mode of applying for loan, other than through mobile app?
Farmers can apply at the warehouse itself in an assisted mode.
Q48. Where can I contact for more details?
Phone: +91-93157-40548
Email :
[email protected]
Q. Ann-dhan योजना नेमकी आहे काय ?
Ans- आमची एक संस्था आहे जी तुमच्या शेतमालावर कर्ज उपलब्ध करून देते. हे कर्ज तुम्ही तुमचा शेतमाल गोदाम मध्ये ठेवून त्याच्या त्या पावती वर मिळवू शकता. आमच्या Ann-dhan अँप्लिकेशन द्वारे तुमचा शेतमाल गोदाम मध्ये ठेवणे आणि कर्ज मिळवण्यापासून ते कर्ज फेडण्या पर्यंत तुम्हाला सर्व सुविधा पुरवल्या जातील.
Q. जर तुम्ही आम्हाला एवढे कर्ज देत आहे तर कोणत्या भरवश्यावर?
Ans- आम्ही तुमच्या गोदाम मधील शेतमालाच्या पावतीवर बँके कडून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतो. आम्ही तुमचे धान्य गहाण ठेवून तुम्हालां कर्ज उपलब्ध करून देतो.
Q. आम्हाला कर्ज मिळण्या करिता काय करावं लागेल?
Ans- सर्वात आधी तुम्हाला आमचा Ann-dhan अँप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये स्वतःची नोंदनि करावी लागेल. नोंदणीनंतर आम्ही तुमच्याशी 24 तासांच्या आत संपर्क साधू. त्यांनतर तुम्हाला शेतमाल गोदाम मध्ये ठेवून त्याच्या पावतीवर कर्ज देण्यात येईल. हे सर्व आमच्या Ann-dhan अँप्लिकेशन द्वारे केले जाईल. जर तुमच्या कडे स्मार्टफोन किंवा फोन नसेल तर तुम्ही आमच्या जवळील गोदाम मध्ये येऊन ऑनलाईन अर्ज करू शकता, ही सुविधा आमच्या गिडं मध्ये उपलब्ध आहे.
Q. आम्ही कर्ज घेऊन किती दिवसात परतफेड करायची?
Ans- कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्हला 3 महिने मुदत दिली जाईल. जर तुम्ही कर्ज फेडू शकले नाही तर तुमचा शेतमाल गोदाम मध्ये तसाच ठेवून अजून 3 महिने मुदत दिली जाईल.
Q. हे कर्ज कोणत्या प्रकारचा आहे?
Ans- आम्ही तुम्हाला वव्यक्तिक कर्ज उपलब्ध करून देत असतो. ह्या कर्जाची दिली जाणारी रक्कम तुम्ही पुढील शेतीसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी व मुलीच्या लग्नाला होणाऱ्या खर्च साठी उपयोग करू शकता.
Q. कर्ज आम्हाला कोणत्या बँकेतून मिळेल?
Ans- या Aan-dhan आपलिकेशन मध्ये दिलेल्या विविध बँकेतून कर्ज मिळुवू शकता. दिलेल्या बँकेच्या यादी मधून कोणत्याही बँकेतून तुमच्या इचछा नुसार कर्ज घेण्याची मुभा राहील.
Q. तुम्ही बँक कडून कर्ज कस घेऊन देणार आहे?
Ans- तुम्ही दिलेल्या गोदाम मधील शेतमालाच्या पावतीवर आम्ही बँकेतून तुम्हाला कर्ज मिळून देऊ. कर्ज घेण्याच्या सगळ्या सोयी तुमच्या अँप्लिकेशन वर उपलब्ध आहेत का? Ans- हो आगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तुमचा शेतमाल गोदाम मध्ये ठेवण्या पासून ते शेतमाल विकण्या पर्यंत सगळ्या सोयी उपलब्ध केल्या जातील.
Q. आम्ही कर्ज घेण्यासाठी कोणत्या गोदाम मधील पावती चालेल?
Ans- Ann-dhan अँप्लिकेशन मध्ये दिलेल्या यादींमधील गोदाम पैकी जर तुमचा शेतमाल आमच्या गोदाम मध्ये असेल तरच आम्ही कर्ज मिळवून देऊ शकतो. आमचे जवळपास 1000 गोदाम आहेत जे की महाराष्ट्रातील 200 गाव आणि शहरांमध्ये प्रस्थापित आहेत. गोदाम आणि शहरांची यादी आमच्या Ann dhan अँप्लिकेशन आणि वेबसाईट वर उपलब्ध आहे. आमच्या अँप्लिकेशन द्वारे तुम्ही तुमच्या जवळील कोणतेही गोदाम शोधू शकता.
Q. आम्हाला आमच्या माला नुसार किती कर्ज मिळेल?
Ans- तुम्हाला तुमच्या शेतमालाच्या प्रत आणि बाजारभाव अनुसार 70 टक्के कर्ज देण्यात येईल.
Q. मिळाले कर्ज आम्हाला कुठे वापरता येईल?
Ans- हे व्यवक्तिक कर्ज असल्यामुळे याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. याचा वापर तुम्ही तुमच्या पुढील शेतीसाठी किंवा मुलांच्या शिक्षण साठी व मुलींचा लग्नासाठी उपयोग करू शकता.
Q. आमची पावती कोणाकडे राहील?
Ans- तुम्ही निवडलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेत तुमची पावती जमा राहील.
Q. जर पावती गहाळ झाली तर ती जबाबदारी कोणाची?
Ans- तुमची पावती ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्या AnnDhan अँप्लिकेशन वर राहील त्यामुळे पावती गहाळ होणार नाही.
Q. पावती खरी की खोटी हे कशावरून ठरेल?*
Ans- तुम्हाला मिळणारी पावती ही ब्लॉक चेन तंत्रज्ञाना नुसार संगणकीकृत असल्यामुळे पावती खोटी असलयाचा प्रश्नच उद्भवत नाही.
Q. पावती ओरिजिनल द्यावी लागेल की झेरॉक्स चालेल?
Ans- तुमची पावती Anndhan अँप्लिकेशन द्वारे डिजिटल निघत असल्यामुळे ओरिजिनल आणि झेरॉक्स चा प्रश्न उद्भवत नाही.
Q. पावती मिळाल्याशिवाय आम्ही पैसे कसे काय भरायचे?
Ans- anndhan अँप्लिकेशन मध्ये ऑनलाईन विक्री ची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा शेतमाल ऑनलाईन विक्री करुन कर्ज फेड करू शकता.
Q. जेव्हा पावती मिळेल तेव्हाच आम्ही तो गोदाम चा माल सोडवू शकू पण पैसे भरल्याशिवाय पावतीanswer मिळणार नाही, त्या परिस्तिथीत आम्ही काय करावे?
Ans- आम्ही तुमची गोदाम पावती ऑनलाईन खरेदी करणाऱ्याला ट्रान्सफर करून तुमचा शेतमाल त्याला बाजारभाव नुसार विकून देऊ आणि त्या पैश्या तुन तुम्ही तुमचे कर्ज फेड करू शकता.
Q. परस्पर त्या पावती वर माल जर बँकेने काढून घेतला तर काय करावा?
Ans- असे होणे शक्य नाही कारण त्या गोदाम मध्ये ठेवलेल्या शेतमाल आणि बँक आमच्या निग्रणीत असेल.
Q. कर्ज हे किती टक्क्यांनी मिळेल?*
Ans- सर्व बँकेचे व्याजदर 9 – 10 टक्के मिळेल. फक्त सरकारी बँकेत या कर्जावर 3 टक्के सबसिडी मिळेल म्हणजे पूर्ण कर्जावर 6 टक्के व्याजदर लागेल.
Q. तुमच्या अँप्लिकेशन वर आम्ही आमचा माल विकू शकतो का?
Ans- हो, आमच्या अँप्लिकेशन वर खरीतदार उपलब्ध आहेत त्यांना तुम्ही हा शेत माल विकू शकता.
Q. तो माल कोणत्या भावात घेतील?
Ans- आमच्या ann dhan अँप्लिकेशन मध्ये खरेदीकर्ते उपलब्ध आहेत. जे की तुमचा माल बाजारभाव नुसार खरेदी करतात. त्यांचा भाव ते ठरवत असल्यामुळे बाजार भावाच्या जवळ पास भाव मिळतो.
Q. जर कर्ज फेडणं नाही जमलं तर मुदत वाढ मिळेल का?
Ans- कर्ज फेडणे जमले नाही तर वाढीव 3 महिने मिळतात. जर नाही जमले तर तुमचा शेतमाल विकून कर्जाची भरपाई केल्या जाते.
Q. कर्ज फेडण्याची मुदत किती राहील?
Ans- कर्ज फेडण्यासाठी 3 महिने मिळतील आणि वाढीव 3 महिने अजून मिळतील.
Q. तुमच्या अँप्लिकेशन वर माल विकल्यांनातर त्याचे पैसे केव्हा मिळतील?
Ans- जेव्हा तुमचा माल विकल्या जाईल तेव्हा कर्ज फेडून बाकीचे पैसे लगेच तुमच्या खात्या मध्ये पैसे जमा होतील.
Q. माल विकल्या नंतर बँकेत पैसे भरायला मुदत किती मिळेल?
Ans- माल विकल्यांनातर तुम्हाला तुमचे आधी तुमचे कर्ज फेडावे लागेल आणि नंतर बाकीचे राहिलेले पैसे तुमच्या खात्या मध्ये जमा होतील.
Q. बँकेचे हाफत्या नुसार पैसे नाही भरू शकत का?*
Ans- बँकेचे कर्जाचे व्याज तुम्ही हाफत्या नुसार भरू शकता. आणि मुद्दल तुम्हाला शेवटी भरावी लागेल.
Q. जर हाफत्या नुसार जर कर्ज फेडायचे असेल तर किती टप्प्यात कर्ज फेडू शकतो?
Ans- तुम्हाला तुमच्या कर्जाचे व्याज हे मासिक भरावे लागणार आहे आणि तुमच्या कर्जाची मुद्दल तुम्हाला 3 ते 6 महिन्या नंतर भरावी लागेल. त्या कर्जाचे हफ्ते स्वतः बँकेतून ठरवले जातात.
Q. तुमच्या अँप्लिकेशन पेक्षा जर बाहेर माज्या मालाला जास्त भाव भेटत असेल आणि मला तो बाहेरanswer विकायचा असेल तर त्यावेळेस काय करावे ?
Ans- जर तुम्ही शेतमालावर कर्ज घेतले नसेल तर तुम्ही तुमचा शेतमाल केव्हाही काढू शकता आणि विकू शकता परंतु जर तुम्ही कर्ज घेतले असल्यास तुम्हाला कर्जाची फेड करूनच तुम्ही शेतमाल गोदाम मधून काढून विकू शकता
Q. जर त्या कालावधीत कोणत्या ही कारणामुळे धान्य खराब झाले तर त्यावेळी काय करायचे?
answerAns- तुम्हाला दिला जाणारा विम्यातून शेतमाल ची भरपाई देण्यात येईल.
Q. जर दिलेल्या मुदतीत कर्ज भरल्या नाही गेले तर त्या नंतर मुदत किती राहील?
Ans- तश्या वेळेस गोदमतील माल विकून कर्जाची पूर्तता करण्यात येईल.
Q. वाढीव व्याजदर किती टक्क्यांच्या राहील?
Ans- तुमचा कर्जाचा व्याजदर पहिल्या 6 महिन्यासाठी 6 टक्क्यांच्या राहील.
Q. हाफत्या च्या मुदत्त आधी पैसे थोडे थोडे करून भरले तर चालतील का?
Ans- हो तुम्ही तुमच्या कर्जाचे पैसे मुदाटीआधी थोडे थोडे भरले तर चालतील पण मुदत संपण्या आधीquestion Q. तुमanswer्हाला तुमच्या कर्जाची संपूर्ण फेडणी करावी लागेल.
Q. जर 70 टक्क्यां पेक्षा कमी कर्ज पाहिजे असेल तर मिळेल का?
Ans- हो भेटेल, कर्ज 70 टक्क्यांपेक्षा कमी पाहिले असेल तर ते पण भेटू शकेल. तशी सुविधा बँकेत उपलब्ध असेल
Q. त्या कमी कर्जाची मुदत कमी राहील की तेवढीच राहील?
Ans- त्याची मुदत तेवढीच राहील करण तुमचा माल गोदाम मध्ये असल्यामुळे तुम्हाला तेवधीच मूग मिळेल.
Q. जर आमचा माल अँप्लिकेशन मध्ये कमी किमतीत विकल्या गेला आणि कर्जाची पूर्तता नाही झाली तर?
answerAns- तश्या वेळी तुम्हाला योग्य भाव मिळाला नाही तर राहिलेली रक्कम तुम्हाला भरपायी म्हणून स्वतःच्या खिशातून द्यावी लागेल. जेवढी रक्कम मिळेल आणि पूर्तता होईल आणि उरलेली कर्जाची रक्कम तूमच्या कडून वासूल करण्यात येईल.
Q. भरपूर बँका कडे अश्या स्कीम आहेत, तुम्ही काय वेगळं देत आहे?
Ans- आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी एकाच ठिकाणी देतो ते पण झटपट. जे दुसरी कडे कुठेच नाही आणि आमचा व्याजदर बाकीच्या पेक्षा सर्वात कमी राहील.
Q. काही पथसंस्था आहेत ज्या स्वतः सगळ्या गोष्टी पाहतात म्हणजे त्यांचेच गोदाम, त्यांची बँक आणि पैanswerसे पण तेच देतात व खरेदी पण तेच करतात आत तुम्ही त्यांच्या पेक्षा काय जास्त देताय?
Ans- आम्ही कोणत्याही गैरव्यवहार ला आळा घालून तुम्हाला तुमचा कर्ज सुखरूप देतो. या मध्ये कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही आणि तुमच्या कडून पैसे उकळू शकत नाही.
Q. कर्ज किती दिवसात मिळेल?
Ans- तुम्हाला कर्ज तुमच्या तपशील बघितली व ती तपशील बँकेतून मंजूर झाली की त्वरित मिळून जाईल. त्यासाठी एकाच दिवसाची कालावधी लागेल.
Q. गोदाम पावती शिवाय अजून कोणते कागदपत्र लागतील?
Ans- शेतकऱ्यांना लागणारे कागदपत्र- आधार कार्ड , बँकेची तपशील, शेतीचा 7/12, इतरांना लागणारी कागदपत्र- पॅन कार्ड, नोंद पत्र, आर्थिक कागदपत्र, राहण्याच्या पुरावा( रेशन कार्ड, वीजबिल, इतर)
Q. पैसे कोणत्या स्वरूपात मिळतील? चेक की अकाउंट मध्ये?
Ans- कर्जाची रक्कम तुमच्या बँक खाते मध्ये मिळून जाईल.
Q. कोणत्या प्रकारचे धान्य तुमच्या whr खाली येतात?
Ans- सर्व प्रकारचे धान्य किंवा शेतमाल जो की तुम्ही गोदाम मध्ये ठेवण्यात येऊ शकतो असा सर्व शेतमाल whr खाली येतो
Q. त्या धान्याची प्रत काशी ठरवतात?
Ans- बँकेतील अधिकारी तुमच्या शेतमालाची प्रत तपासणी करतो व त्यावरून तुमच्या मालाची प्रत ठरवली जाते.
Q. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला वेगळी शुल्क द्यावी लागेल का?
Ans- नाही आम्ही तुमच्या कडून कुठंलेही प्रकारचे वेगळे शुल्क आकारत नाही.
Q. Ann-dhan अँप्लिकेशन कसा वापरायचं?
Ans- ann dhan अँप्लिकेशन साठी तुमच्या जवळ स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. त्यावरून तुम्ही हे अँप्लिकेशन चालवू शकतात. आम्ही तुम्हाला अँप्लिकेशन कसे वापरावे यासाठी मदत करू. आमचा एक अधिकारी यासाठी तुम्हाला पूर्ण मदत करेल. जर तुमच्या कडे स्मार्ट फोन किंवा फोन नसल्यास तुम्हाला आमच्या गोदाम मध्ये येऊन कर्ज साठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन सुविधा आमच्या गोदाम मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
Q. धान्य गोदाम मध्ये ठेवण्याची प्रक्रिया काय आहे?
Ans- धान्य गोदाम पर्यंत आणण्याची सर्व जबाबदारी ही तुमची असेल. शेतमाल गोदाम पर्यंत आणल्या नंतर शेतमालाची नोंदणी करून तुमचा माल गोदाम मध्ये ठेवण्यात येईल.
Q. गोदाम धान्य ठेवण्या शिवाय अजून कोणत्या सुविधा देतात?
Ans- गोदामात धान्य ठेवण्यासोबत त्यावर विमा मिळेल आणि तुम्हाला त्या मालावर पाहिजे असेल तर कर्ज पण मिळू शकेल.
Q. धान्याची गोदाम पर्यन्त वाहतूकीचा खर्च स्वतः करायचा का?
Ans- हो तुम्हाला वाहतुकीचा सर्व खर्च करावा स्वतः लागेल.
Q. गोदाम मध्ये धान्य ठेवण्यासाठी किती पैसे लागतात?
Ans- तुम्हाला गोदाम मध्ये 50kg 1 पोत्यासाठी 3.50 ₹ प्रति महिना द्यावा लागेल.
Q. धन्य गोदाम मध्ये ठेवल्याने त्याला कोणता विमा भेटतो का?
Ans- हो धान्य गोदाम मध्ये ठेवल्या नंतर त्यावर विमा लागू असेल .
Q. जर आमच्या कडे स्मार्ट फोन किंवा फोन नसेल तर आम्ही तुमच्या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो?
Ans- आमच्या प्रत्येक गोदाम मध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत, तुम्ही त्यातील कोणत्याही गोदाम मध्ये जाऊन या सुविधे चा लाभ घेऊ शकता
Q. जर आम्ही शेतकरी गोदाम पर्यंत माल आणल्यावर पुढील प्रक्रिया काय राहील?
Ans- 1)ठेव अर्ज सादर करणे
2)वाहनांचा गोदाम च्या जागेत प्रवेश करण्या साठी नोंदणी
3)शेतमालाची वजन करणे
4)शेतमालाची गुणवत्ता तपासली जाईल
5)शेतमाल वाहनांमधून उतरवून गोदामात ठेवल्या जातील
6)शेतमाल गोदाम मध्ये रचण्यात येईल
7)सर्व्या गोष्टीची नोंद केल्या जाईल
8)शेतमाल सोयही विमा अर्ज भरणे
9)ऑफिस रेकॉर्ड मध्ये सगळ्या नोंदणी पूर्ण करण्यात येतील.
Q. अधिक माहितीसाठी मी कोठे संपर्क साधू शकतो?
फ़ोन: +91-93157-40548
ईमेल:
[email protected]
Q.गोदाम का उद्देश्य क्या है?
वेयरहाउस एक वाणिज्यिक भवन है जिसका उपयोग माल के भंडारण के लिए किया जाता है और जरूरत पड़ने पर आसानी से और आसानी से उपलब्ध होता है।
Q. एक गोदाम में क्या प्रक्रियाएं की जाती हैं?
वेयरहाउस प्रक्रिया में वस्तुओं को प्राप्त करना, भंडारण, भंडारण, पैकिंग और ऑर्डर देना शामिल है।
Q. वेयरहाउस रसीद क्या है?
एवेयरहाउस रसीद एक दस्तावेज है जो एक गोदाम, तिजोरी या सुरक्षित रखने के लिए डिपॉजिटरी में संग्रहीत वस्तुओं के स्वामित्व का प्रमाण प्रदान करता है।
Q. वेयरहाउस रसीदों के क्या फायदे हैं?
वेयरहाउस रसीदें कृषि विपणन प्रणालियों की दक्षता को आधुनिक बनाने और बढ़ाने में मदद करती हैं और किसानों को वस्तुओं का भंडारण करने में सक्षम बनाती हैं। इससे उन्हें कमोडिटीज को बेचने की अनुमति मिलती है, जब फसल के ठीक बाद "प्राइस टेकर" के रूप में काम करने के लिए मजबूर किया जाता है।
Q. मुझे गोदाम की रसीद कहाँ से मिल सकती है?
वेयरहाउस रसीदें सफलतापूर्वक जमा करने के बाद गोदाम से प्रदान की जाएंगी वस्तुओं का।
Q. मैं गोदाम रसीद का उपयोग कहां कर सकता हूं?
फाइनेंशियल फाइनेंसिंग में लगे वित्तीय संस्थानों में
Q. गोदाम रसीद वित्तपोषण क्या है?
वेयरहाउस फ़ाइनेंसिंग एक तरह की इनवेंटरी फ़ाइनेंसिंग है, जहाँ किसी मौजूदा इन्वेंट्री, गुड्स या कमोडिटीज़ की ओर से किसी निर्माता, निर्माता या प्रोसेसर को वित्तीय संस्थानों द्वारा ऋण दिया जाता है।
Q. क्या मैं गोदाम में भंडारण स्थान आरक्षित कर सकता हूं?
हाँ
Q. मैं गोदाम में भंडारण स्थान कैसे आरक्षित कर सकता हूं?
एन धन ऐप के माध्यम से आप अपनी आवश्यकता के अनुसार आसपास के गोदामों को आरक्षित कर सकते हैं।
Q. मैं एन धन ऐप कैसे प्राप्त कर सकता हूं?
प्ले स्टोर से डाउनलोड करें।
Q. गोदाम (परिवहन) में माल कैसे जमा करें?
ऐन धन ऐप के माध्यम से एक गोदाम अनुरोध के सफल समापन के बाद, आपको संबंधित गोदाम ऑपरेटरों से संपर्क किया जाएगा। एक बार जब संबंधित वेयरहाउस आपके पास जमा करने के लिए उपलब्ध हो जाता है, तो आप उन्हें गोदाम में ले जा सकते हैं।
Q. जमा शुल्क क्या हैं?
रुपये से शुरू करें। 3.50 / - प्रति माह एक बैग के लिए।
Q. माल को गोदाम में कितने समय के लिए रख सकते हैं?
अनाज और दालों के लिए 6 महीने तक और कपास जैसी नकदी फसल के लिए 2 साल तक।
Q. एक बार जिन्स लाए जाने के बाद, गोदाम में क्या प्रक्रियाएं होती हैं?
माल के गोदाम में आने पर, निम्नलिखित कदम उठाए जाएंगे:
I. जमा आवेदन का प्रस्तुतिकरण।
ii. गेट रजिस्टर में एंट्री करने के बाद परिसर में लोड वाहनों का
प्रवेश।
iii. शेयरों का वजन
iv. शेयरों की गुणवत्ता परखना।
vi. गोदाम में स्टॉक का ढेर।
vii. आवश्यक अभिलेख तैयार करना।
viii. ऐन धन मंच के माध्यम से इलेक्ट्रॉनिक गोदाम रसीद जारी करना।
Q. क्या मेरी वस्तुओं के लिए कोई सुरक्षा उपाय होंगे?
हाँ
Q. क्या मेरी वस्तुओं पर कोई बीमा होगा?
हाँ। वस्तुओं को किसी भी नुकसान के लिए पूरी तरह से बीमा किया जाता है।
Q. बीमा दर क्या होगी?
भंडारण शुल्क में शामिल।
Q. मैं लोन के लिए Whrrl से कैसे संपर्क कर सकता हूं?
Whrrl वेबसाइट के माध्यम से या एन धन ऐप के माध्यम से।
Q. कौन आवेदन कर सकता है?
किसान, एफपीओ, व्यापारी, मिलर्स, प्रोसेसर।
Q. एन धन ऐप का उपयोग कैसे करें?
Play store से या हमारी वेबसाइट से डाउनलोड करें।
Q. इस ऐप में कौन से तत्व हैं?
अपने आस-पास के वेयरहाउस ढूंढें, वेयरहाउस से कनेक्ट करें, ऑनलाइन ऋण आवेदन करें, बैंकों के साथ जुड़ें, अपनी वस्तुओं को ऑनलाइन बेचें।
Q. ऐप में जमा अनुरोध कैसे करें?
YouTube पर हमारा वीडियो देखें।
Q. दस्तावेजों की क्या आवश्यकता है?
किसानों के लिए: - आधार कार्ड, बैंक विवरण, भूमि रिकॉर्ड
अन्य संस्थाओं के लिए: - पैन कार्ड, पंजीकरण दस्तावेज, वित्तीय डेटा,
पता प्रमाण।
Q. किसान आपके मंच पर कैसे चढ़ सकता है?
एन धन ऐप के माध्यम से।
Q. Whrrl से ऋण प्राप्त करने में पूर्व-आवश्यकताएँ क्या हैं?
गोदाम में माल का भंडारण केवल शर्त है।
Q. किस गोदाम में मैं ऋण प्राप्त करने के लिए वस्तुओं को स्टोर कर सकता हूं?
Whrrl का महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्थान आदि राज्यों में 1125 से अधिक गोदामों का नेटवर्क है। कमोडिटीज हमारे नेटवर्क पर किसी भी गोदामों में संग्रहीत की जा सकती हैं। इसके अलावा, 3Cr से अधिक किसी भी डिपॉजिट के लिए हम भारत के किसी भी हिस्से में निजी वेयरहाउस की व्यवस्था कर सकते हैं।
Q. कौन से सभी बैंक ऋण के लिए थिसारसहाउस रसीद स्वीकार करते हैं?
सभी राष्ट्रीयकृत, निजी और सहकारी बैंक। इसके अलावा, NBFC और क्रेडिट को-ऑप सोसाइटियों की संख्या भी गोदाम प्राप्तियों के खिलाफ उधार देती है।
Q. WHR के खिलाफ ऋण स्वीकृत होने में कितना समय लगता है?
ऑनलाइन आवेदन पर वास्तविक समय ऋण की मंजूरी।
Q. मुझे अपनी ऋण राशि कहां से प्राप्त होगी?
आपके आधार से लिंक बैंक खाते या कंपनी के बैंक खाते में।
Q. मैं इस ऋण राशि का उपयोग कहां कर सकता हूं?
WHR फाइनेंस एक ओपन एंडेड यूज लोन है। इसका उपयोग कार्यशील पूंजी के लिए, घरेलू खर्च के लिए, स्कूल की फीस के भुगतान के लिए, विवाह के लिए किया जा सकता है। चुनाव किसानों का है।
Q. WHR वित्तपोषण के अंतर्गत कौन सी सभी वस्तुएं शामिल हैं?
धान, चावल, चावल, नाड़ी और कपास, हल्दी जैसी नकदी फसल जैसे सभी गैर-नाशपाती वस्तुएं। मसाले जमा किए जा सकते हैं।
Q. आवश्यक वस्तु की न्यूनतम मात्रा?
कोई न्यूनतम मात्रा नहीं।
Q. वेयरहाउस वित्तपोषण के संबंध में ROI क्या है?
आम तौर पर किसानों के लिए ब्याज दर 9-10% p.a है, लेकिन शीघ्र भुगतान के लिए 3% ब्याज उपदान उपलब्ध है। इस प्रकार, किसानों को प्रभावी ROI केवल 6% p.a है
Q. न्यूनतम और अधिकतम ऋण राशि क्या है जिसका लाभ उठाया जा सकता है?
ऋण राशि आमतौर पर जमा राशि का 70% होती है।
Q. चुकौती अवधि क्या होगी?
ऋण अवधि 3-6 महीने है।
Q. पुनर्भुगतान मोड क्या होगा?
प्रमुख और मासिक ब्याज पुनर्भुगतान का बुलेट पुनर्भुगतान।
Q. मेरे ऋण आवेदन के पूरा होने के बाद आगे क्या होता है?
ऋण आवेदन ऑनलाइन एक बैंक अधिकारी के पास जाता है और तुरंत ऋण स्वीकृत हो जाता है धन उधारकर्ता के बैंक खाते में वितरित किया जाता है।
Q. WHR कैसे जारी किया जाता है?
वेयरहाउस रसीदें ऑनलाइन जारी की जाती हैं।
Q. Whrrl में कोई प्रसंस्करण शुल्क है?
Whrrl किसानों से कोई प्रसंस्करण शुल्क नहीं लेता है, हालांकि बैंकों की अपनी ब्याज दर के अलावा उनके स्वयं के प्रसंस्करण शुल्क हैं|
Q. क्या मैं किश्त में ऋण चुका सकता हूँ?
ब्याज मासिक आधार पर देय होता है और मूल राशि का भुगतान ऋण अवधि के अंत में भुगतान के अंत में किया जाता है।
Q. वितरण प्रक्रियाएं क्या हैं?
एक बार ऋण चुकाने के बाद, किसान गोदामों से माल की डिलीवरी लेने के लिए स्वतंत्र होते हैं।
Q. क्या कमोडिटी की आंशिक रिलीज संभव है?
मूल ऋण राशि के आंशिक पुनर्भुगतान पर, कमोडिटी की आंशिक रिहाई की अनुमति है।
Q. क्या कमोडिटी के व्यापार के संबंध में कोई समर्थन होगा?
जमाकर्ता / उधारकर्ता हमारे व्यापारिक मंच पर अपनी वस्तुओं को ऑनलाइन बेच सकेंगे।
Q. कब जारी किए जाते हैं जिंस?
ऋण चुकाने पर
Q. क्या खरीदार से भुगतान सीधे किसान तक पहुंचता है?
ऋण पहले चुकाया जाता है और अधिक राशि किसान को दी जाती है|
Q. अतिदेय ’के मामले में क्या होता है?
अतिदेय की स्थिति में, ऋण राशि का भुगतान नहीं किया गया है, बैंक को किसी भी बाजार में सामान बेचने का अधिकार है।
Q. मोबाइल एप्लिकेशन के माध्यम से ऋण के लिए आवेदन करने का कोई अन्य तरीका?
किसान सहायक मोड में स्वयं गोदाम में आवेदन कर सकते हैं।
Q. मैं अधिक जानकारी के लिए कहां संपर्क कर सकता हूं?
फ़ोन: +91-93157-40548
ईमेल :[email protected]